आज मिती माघ कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग आयुष्यमान ०७.२० पर्यंत नंतर सौभाग्य चंद्र राशी मेष,भारतीय सौर १३ माघ शके १९४७ सोमवार दिनांक २ फेब्रुवारी २०२६ .मुंबईचा सूर्योदय ०७.१२ मुंबईचा सूर्यास्त १८.३१ मुंबईचा चंद्रोदय ०७.०४pm , मुंबईचा चंद्रास्त ०७.२८ am राहू काळ ०८.३७ ते १०.०२.गुरुप्रतिपदा,गाणगापूर यात्रा-०४ दिवस,चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
कर्क : हातातील कामे वेगाने पूर्ण होतील.
सिंह : निर्णय धाडसाने घ्यावे लागतील. आरोग्य चांगले राहील.
कन्या : महत्त्वाची कामे पुढे जातील. निराश होऊ नका.
तूळ : आनंदात दिवस जाईल. उत्साह आणि आनंदात रहाल. .
वृश्चिक : प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल .
धनू : बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना शुभ दिवस.
मकर : वाहने चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे.
कुंभ :आरोग्य चांगले राहून कौटुंबिक सुख मिळेल.
मीन : नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल.