भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीची सरशी

मुंबई : महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. मतमोजणी (सोमवार ९ फेब्रुवारी २०२६) आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. LIVE UPDATES...


































































































































































जिल्हा परिषद BJP SS NCP INC SSUBT NCPSP MNS OTH
छत्रपती संभाजी नगर
62
23 20 5 1 9 0 0 1
धाराशिव
55
18 15 6 3 8 0 0 5
कोल्हापूर
67
13 8 19 15 1 0 0 10
लातूर
58
18 1 12 23 0 1 0 4
परभणी
54
24 5 15 3 6 0 0 1
पुणे
73
8 5 43 0 7 1 0 0
रायगड
59
15 21 16 0 5 0 0 2
रत्नागिरी
55
7 29 5 0 6 0 0 1
सांगली
61
17 6 5 11 0 17 0 3
सातारा
64
24 13 22 0 0 0 0 2
सिंधुदुर्ग
50
27 14 0 0 3 0 0 6
सोलापूर
68
42 7 9 1 0 0 0 1
पंचायत समिती
125
48 23 31 8 5 0 0 1


  • संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या पाचोड गटातून संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयी

  • रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष

  • रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असगे आणि भांबेड जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखले

  • भांबेड जिल्हा परिषद गटातील लढतीत शिवसेनेच्या विनया गांगण विजयी

  • हातखंबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे सुयोग कांबळे विजयी

  • माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी

  • सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर

  • छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना आघाडीवर

  • पंचायत समित्यांमध्ये भाजप १०, शिवसेना ५ आणि राष्ट्रवादी ८ जागांवर विजयी

  • सोलापूर जि. प. मध्ये भाजप ९, शिवसेना ५, राष्ट्रवादी ८ जागांवर विजयी

  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक २०२६ : भाजपचा १९ जागांवर विजय. शिवसेना ७ जागांवर जिंकली.

  • सातारा जि. प. : भाजप ३२, शिवसेना ३, राष्ट्रवादी २ जागांवर जिंकली

  • सांगली जिल्हा परिषदेत भाजप ८ जागांवर तर शिवसेना ५, राष्ट्रवादी ३ जागांवर विजयी

  • रत्नागिरी जिल्हा परिषदेत भाजपचे खाते उघडले, एका जागेवर विजयी, राष्ट्रवादीचाही एका जागेवर विजय. शिवसेनेचा १७ जागांवर विजय.

  • रायगड जिल्हा परिषदेत भाजपचा सहा, शिवसेनेचा १३, राष्ट्रवादीचा १० जागांवर विजय

  • पुणे जिल्हा परिषदेत भाजपची १८ जागांवर सरशी. शिवसेना २ तर राष्ट्रवादी २४ जागांवर विजयी.

  • परभणी जिल्हा परिषदेत भाजप ९, शिवसेना ३, राष्ट्रवादी ८ जागांवर जिंकली

  • लातूरमध्ये (जिल्हा परिषद) भाजपचा ८ आणि राष्ट्रवादीचा २ जागांवर विजय

  • कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप ८, शिवसेना ७, राष्ट्रवादी १० जागांवर विजयी

  • धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप ६, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी २ जागांवर विजयी

  • महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप ११, शिवसेना १०, राष्ट्रवादी ३ जागांवर विजयी

  • रत्नागिरी जिल्हा परिषद गटात खेड मधील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या भडगाव जिल्हा परिषद गटात सुनील तटकरे यांचे मेव्हणे अजय बिरवटकर हे पिछाडीवर आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे रविंद्र रेवाळे आघाडीवर आहेत. रामदास कदम यांचे बंधू अरुण कदम शिवसेना दयाळ जिल्हा परिषद गटातून आघाडीवर आहेत.

  • गौडगाव पंचायत गणातून भाजपचे संजय भड आघाडीवर

  • उपळे दुमाला जिल्हा परिषद गटाचे भाजप उमेदवार भारती दराडे आघाडीवर

  • बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला पंचायत समिती गणातील भाजप उमेदवार ऐश्वर्या महानवर ४३५८ मतांनी विजयी

  • गुहागर : अपूर्वा बारगोडे आघाडीचा

  • मोहोळ तालुलक्यातील नरखेड जिल्हा परिषद गटात भाजपचे लखन माने पहिल्या फेरीत आघाडीवर

  • अलिबागमध्ये शेकापचा बालेकिल्ला नेस्तनाबूत. आंबेपूर मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार रसिका राजा केणी विजयी. भाजपच्या चित्रा पाटील पराभूत. अलिबाग पंचायत समितीच्या चार जागा शिवसेनेच्या ताब्यात.

  • लांजामध्ये शिवसेनेच्या मनीषा गणेश लाखण विजयी. आसगे गणात शिवसेनेच्या मानसी आंबेकर विजयी. वेरवली गणात शिवसेनेच्या साक्षी चव्हाण विजयी.

  • अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या राजश्री शेळके ११० मतांनी आघाडीवर. वागदरी पंचायत समिती गणातून भाजपचे आप्पासाहेब केवढे ३१७ मतांनी आघाडीवर

  • तळा तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा कायम. जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांसह पंचायत समितीच्या चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे.

  • अजित पवार यांच्या सासुरवाडीत धाराशिव मध्ये राष्ट्रवादीने खाते उघडले. बलसुर जिल्हा परिषद गटात सविता सुरेश बिराजदार विजयी.

  • महाबळेश्वर तालुक्यात कुंभरोशी गणातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे विजयी. तळदेव गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार अजित संकपाळ यांना आघाडी.

  • पुण्याच्या मुळशीतील पिरंगुट पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी. राहुल पवळे, पिरंगुट गणातून विजयी.

  • दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद मणेरी मतदार संघ मोजणी सुरू, टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण

  • शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून भाजपकडून डॉ. राजेंद्र पवार १२६ मतांनी आघाडीवर

  • तळवली पंचायत समिती गणातून भाजपचे मंगेश जोशी २९२ मतांनी आघाडीवर

  • गुहागर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होण्यास विलंब

  • पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत १६ शिरगाव (अनुसूचित जाती) मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवदत्त दामोदर कदम यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेत मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकावला.

  • देवगड मध्ये भाजपा निर्विवाद, पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा. । विजयी : संजना सत्यवान आळवे, रविंद्र राजाराम तिर्लोटकर





  • भाजप – महायुतीची तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव व खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरूप्रसाद शिंदे यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ओम गणेश बंगल्यावर लाडू भरवून अभिनंदन केले.

  • कणकवली तालुक्यात खारेपाटण पंचायत समिती निवडणुकीचा अखेर निकाल जाहीर झाला आहे. भाजप – शिवसेना महायुतीचे उमेदवार १७९ मतांनी विजयी झाले आहेत. गुरुप्रसाद शिंदे यांना एकूण १५०६ मते मिळाली. उबाठाचे रामचंद्र राऊत यांना २८९ मते मिळाली.

  • तळेरे पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. राजेश जाधव यांना एकूण १,९६० मते मिळाली असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरूनकर यांचा ९४८ मतांनी पराभव केला.

  • टपाली मतांची मोजणी सुरू

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण