T20 World Cup 2026 : चालू स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाची जबाबदारी नवीन कर्णधारावर ?

मुंबई : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या थरारक सामन्यांना आजपासून सुरूवात होत आहे. आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना खेळवला जाणार आहे. तर भारत आणि साऊथ अफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये उद्या म्हणजेच रविवार २२ फेब्रुवारी रोजी सामना होणार आहे. हा भारताचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना असणार आहे.


मात्र अशातच मिळालेल्या माहितीनुसार चालू स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या कर्णधार पदाची धुरा दुसऱ्या खेळाडूवर सोपवली आहे. मात्र हा कर्णधार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा नाही तर न्यूझीलंड सिरीजचा असणार असल्याचे दक्षिण आफ्रिका बोर्डाने स्पष्ट केले आहे.


लवकरच दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. १५ मार्च पासून या मालिकेला सुरुवात होईल. याच न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजसाठी साऊथ अफ्रिकेने केशव महाराज याची कर्णधारपदी नियुक्ती केली असून नव्या खेळाडूंना या सिरीजमध्ये संधी मिळाली आहे.


दरम्यान, साऊथ अफ्रिकेचा रेग्युलर कॅप्टन अॅडम मार्करम हा या सिरीजमध्ये खेळणार नसल्याने आता केशव महाराज याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून