ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त होत शुक्रवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेचे. सभेला येताना नगरसेवकांनी आणलेल्या गाड्या महापालिकेच्या महासभेपेक्षा चर्चेचा विषय ठरला. वेलफेयर... डिफेंडर...थार... हायक्रॉस.... या गाड्यांवरूनच ठाण्याच्या नगरसेवकांचा रुबाब झळकून आला.


तब्बल चार वर्षांपासून सुरु असलेला प्रशासक कार्यकाळ संपुष्टात येऊन महापौर - उपमहापौर विराजमान झाल्यानंतर शुक्रवारी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. याआधी प्रशासक कार्यकाळ सुरु होण्याआधी कोरोना काळातही पालिका मुख्यालयात नगरसेवकांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा फारसा वावर मुख्यालयात नसल्याने अधिकारी - कर्मचारीही सुशेगात होते. मात्र नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर काही दिवसातच महापौर - उपमहापौर निवड झाली. त्यावेळी एकत्र आलेले लोकप्रतिनिधी शुक्रवारी पुन्हा प्रथमच होणाऱ्या महासभेसाठी जमले.



आलिशान गाड्या


याच सभेच्या निमित्ताने नगरसेवक आपल्या लाखोंच्या गाड्यांसह दाखल झाले. काही गाड्यांची किंमत दोन ते अडीच कोटींच्या घरात असून या महागड्या गाड्यांच्या शर्यतीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आघडीवर होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण