मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. वर्ष उसगावकरसाह यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास ४७ लाखांची फसवणूक झाली आहे.



नेमकं घडलं तरी काय?


अभिनेत्री मृणाली जांभळे यांनी अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलंय. त्यांची ओळख आरोपी विनाश काढावं यांच्यासोबत होती. जाधव यांनी सिनेमा निर्माता आणि बांधकाम व्यावसायिक असलायचं सांगितलं होत. यावेळी त्याने डोंबिवली इथल्या प्रकल्पत गुंतवणूक केल्यास अधिक पैसे देईन असं आश्वासन दिल होत. तसाच वर्षभरात मूळ रक्कम परत देईल असा दावाही केला होता.


त्या दाव्यानुसार मृणाली, वर्ष उसगावकर आणि आणखी तीन जणांनी मिळून जाधव यांच्याकडे चेक आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे ४७ लाखांची गुंतवणूक केली. सुरुवातीला जाधव यांनी काही पैसे परत केले. परंतु त्यानंतर पैसे देणं थांबवलं, वर्ष उसगावकर सगळ्यांनी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु जाधव यांनी कोणाला दादा दिली नाही, उलट मोबाईल नंबर, घरचा पत्ता सगळंच बदललं.


त्यानंतर वर्ष उसगावकरांसह सगळ्यांनी मिळून डोंबिवलीत जाऊन जाधव यांच्याकडे पैशाची विचारणा केली, त्याला अजब विचारला असता ' मी पैसे देणार नाही,जे करायचं करा, असं उत्तर मिळालं, तसंच सगळ्यांना जाधव यांनी धमकी सुद्धा दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.


दरम्यान फसवणूक झळायचं लक्षात येताच २६ फेब्रुवारी रोजी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आरोपी जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, दरम्यान या प्रकरणाचा पोलीस तपस करत असून घटनेची करूसन चौकशी केली जात आहे

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’