धुरंधर २ चा दबदबा कायम, KGF 2 ला मागे टाकत विक्रमी कमाई

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमाची सध्या जगभरात चांगलीच क्रेझ पाहायला मिळत असून रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं KGF 2 सिनेमाला टक्कर देत बॉक्स ऑफिसवर रोकॉर्ड ब्रेक कमाई केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

धुरंधर २ सिनेमानं ओपनिंगच्या पहिल्या आठवड्यातच  ब्लॉकबास्टर ‘KGF: Chapter 2' सिनेमाला मागे सोडत विक्रमी कमाई केली आहे. KGF २ सिनेमानं पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर २६४ कोटी रुपयांची कमाई केली. तर, धुरंधर २ सिनेमानं जगभरातून ३०० करोड रुपयांचा आकडा पार करत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.



दरम्यान, बॉलिबूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर एसएएस कार्तिकेय यांनी धुरंधर २ सिनेमाच्या या विक्रमी कमाईनंतर सोशल मिडियावर धुरंधर २ सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच, यावेळी त्यांनी अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचीही प्रशंसा केली आहे.
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी