Ranveer Singh : प्रसिद्ध कलाकार होण्यापूर्वी रणवीरसोबत घडला 'हा' घृणास्पद प्रकार

- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'ला


मुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी वाईट गोष्टींना सामोर जावं लागतं, अर्थात अनेकांना सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो.


अभिनेता रणवीर सिंह सध्या धुरंधर २ सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. मात्र, रणवीरच्या या यशामागे मोठा संघर्ष दडला आहे. याबाबत रणवीरनं एका जुन्या मुलाखतीत हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत वाईट गोष्टीचा अर्थात 'कास्टिंग काउच'चा अनुभव सांगितला होता.


यावेळी रणवीरनं सिगितलं की स्ट्रलिंगच्या काळात एका कास्टिंग एजंटनं रणवीरचा पोर्टफोलिओ न पाहताच त्याला स्मार्ट आणि सेक्सी बनण्याचा सल्ला दिला होता. एवढचं नाही तर, "मला फक्त स्पर्श करू दे", अशी अत्यंत घृणास्पद मागणीही त्या एजंटनं रणवीरकडे केली होती. रणवीरनं सांगितलं की त्याच्या या मागणीला मी स्पष्टपणे नकार देऊन तिथून निघालो, त्यावेळी तो प्रेमभंग झालेल्या एखाद्या प्रियकरासारखा दुखावला गेला होता. त्या प्रसगांनंतर त्या माणसानं अनेक कालाकारांसोबत असं गैरवर्तन केलं असल्याचं मला समजलं. अशी माहितीही रणवीरनं या मुलाखतीत दिली होती.


या धक्कादायक अनुभवानंतर रणवीरनं त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. कास्टिंग काऊच हे बॉलिवूडचं वास्तव असल्याचं सांगत रणवीरनं याबाबत नवख्या कलाकारांना सावध राहण्याचा इशाराही यावेळी रणवीरनं दिला होता.


आपल्या धुरंधर २ सिनेमामुळ जगभरात रणवीरचीच चर्चा सुरु आहे. यादरम्यानच सध्या रणवीरची सुमारे दहा वर्षांपूर्वींची ही मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली असल्याचं पाहायला मिळत आहे

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’