Rahul banerjee : शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या दुर्देवी मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी ( Rahul Arunoday Banerjee) याचं वयाच्या 43 व्या वर्षी निधन झालं आहे. या अभिनेत्याच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.


अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी ओदिशातील तलसारी बीचवर शूटिंग करत होता. दरम्यान, शूटिंगसाठी अभिनेता समुद्रात उतरला आणि पाण्यात बुडून त्याला त्याचा जीव गमावाव लागला.


मीडिया रिपोर्टनुसार, रविवार, २९ मार्च २०२६ रोजी अभिनेता राहुल हे 'भोले बाबा पार करेगा' या मालिकेच्या शुटिंगसाठी दिघा इथं उपस्थित असताना ही दुर्दैवी घटना घडली.


मिळालेल्या माहितीनुसार दिघाजवळील तालसारी इथे मालिकेचं शुटिंग सुरू असताना राहुल बॅनर्जी पाण्यात उतरला. त्यानंतर काही क्षणातच तो पाण्यात बुडू लागला, त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला पाण्यातून बाहेर काढलं. पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता.


अभिनेता राहुल बॅनर्जीच्या निधनानंतर त्यांचे सहकलाकार, चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला असून या घटनोबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’