Bigg Boss Marathi 6 : रेस टू फिनालेसाठी लढत रंगली, भाऊचा धक्कामध्ये कोणाला धक्का मिळणार आणि कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ ( Bigg Boss Marathi 6 ) आता शेवटच्या टप्प्यात आहे. बिग बॉस मराठीला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत आणि आज म्हणजेच ११ शनिवार २२ एप्रिल २०२६ रोजी भाऊचा धक्का एपिसोड होणार आहे. त्यामुळे आज रितेश देशमुख नेमका कुणाला आणि कोणता धक्का देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


घरातील सदस्यांची फिनालेमध्ये जाण्यासाठी धडपड सुरू असून यंदा तन्वी कोलते सीझन ६ ची पहिली फायनलिस्ट ठरली . तन्वीनं तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकून फिनालेचं तिकीट मिळवलं आहे. आता इतर स्पर्धकांमध्ये रेस टू फिनालेसाठी लढत सुरू झाली आहे.


बिग बॉस मराठी ६ च्या फिनालेमधील टॉप 5 यातील पहिली स्पर्धक तन्वी. त्यानंतर इतर सदस्य कोण असणार ? याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. तन्वीनं तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकून फिनालेचं तिकीट मिळवलं आहे. आता इतर स्पर्धकांमध्ये रेस टू फिनालेसाठी जोरदार लढत सुरू झाली आहे.





बिग बॉसच्या घरात सध्या एकूण ७ स्पर्धक आहेत. यामध्ये तन्वी कोलतेसह दिपाली सय्यद, अनुश्री माने, रेवा कौरासे, विशाल कोटियन, राखी सावंत आणि राकेश बापट यांचा समावेश आहे. या आठवड्यात ७ पैकी ५ स्पर्धक नॉमिनेट झाले असून यात राकेश, अनुश्री, विशाल, दिपाली, राखी यांची नावे आहेत.


तर आवडत्या सदस्याला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी आणि फिनालेमध्ये पोहचवण्यासाठी प्रेक्षकांकरिता वोटिंग लाइन सुरू करण्यात आल्या होत्या. ज्या १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी 12 वाजता बंद झाल्या आहेत.


आज भाऊचा धक्का होईल. तेव्हा घरातील आणखी एखादा सदस्य घरातून बाहेर पडेल. आता हा सदस्य कोण असणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष्य लागून आहे. बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. येत्या १९ एप्रिल २०२५ रोजी महाअंतिम सोहळा रंगणार असून बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनचे विजेतापद कोण जिंकणार ? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’