Block : रात्री टिटवाळा आणि वासिंद दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग १५ डब्यांच्या रेकच्या उभारणीसाठी प्लॅटफॉर्मच्या विस्ताराच्या कामाकरिता टिटवाळा आणि खडवली स्थानकांवरील नवीन पॉईंट्सचे ओएचई (OHE) चालवण्यासाठी आणि उल्लंघने दूर करण्याच्या कामासाठी दिनांक २४ आणि २५ एप्रिल दरम्यान मध्यरात्री टिटवाळा आणि वासिंद स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे.


ब्लॉकची तारीख: २४ आणि २५ एप्रिल दरम्यानची रात्र


ब्लॉकचा कालावधी: २५ एप्रिल रोजी मध्यरात्री ०२.१० ते ०३.२५


ब्लॉक विभाग: अप आणि डाऊन मार्गावर टिटवाळा (सहित) ते वासिंद (वगळून)


ब्लॉकमुळे होणारे परिणाम :


२५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०२.२७ ते ०३.२५ वाजेपर्यंत खालील गाड्यांचे नियमन केले जाईल.


* गाडी क्रमांक 12102 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस वासिंद येथे नियमित केली जाईल.


* गाडी क्रमांक 18030 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आसनगाव येथे नियमित केली जाईल.


* गाडी क्रमांक 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आटगाव येथे नियमित केली जाईल.


* गाडी क्रमांक 20104 भटनी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कसारा येथे नियमित केली जाईल.


* गाडी क्रमांक 01026 बलिया - दादर एक्सप्रेस इगतपुरी येथे योग्य वेळी नियमित केली जाईल.

Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत