Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीसांचे ‘नमन तुला’गाणे प्रदर्शित,गाण्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्याचा खास कॅमिओ

१ मे महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीसांचे 'नमन तुला'हे गाणे रिलीज झाले आहे.या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे. या गाण्यात महाराष्ट्राचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याचा एक खास कॅमिओ देखील आहे. 'नमन तुला' गाण्याच्या गायिका अमृता फडणवीस यांनी त्या गाण्यात नृत्यही केले आहे. अनु मलिक या गाण्याचे संगीतकार असून चैतन्य कुलकर्णी गीतकार आहेत.तर गाण्याचं दिग्दर्शन शक्ती हसिजा यांनी केलं आहे.





‘राजा शिवाजी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता रितेश देशमुख याचा या गाण्यात ४ मिनिटं २१ सेकंदाचा कॅमिओ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांनी जिंकलेले किल्ले या सगळ्याचा उल्लेख गाण्यात करण्यात आला आहे. या गाण्यावर चाहत्यांच्या भरपूर लाइक्स व कमेंट्स दिसून येत आहेत. अनेकांना हे हे गाणं आवडलं, तर काहींनी आपली नाराजी व्यक्त केली. अमृता फडणवीसांनी सिनेमाच्या गाण्याप्रमाणे यावर नृत्य केल्याने दर्शकांची नाराजी कमेंट्समधून दिसत आहे. त्यामुळे सध्या ‘नमन तुला’ या गाण्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळतेय.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’