IPL 2026 : जसप्रीत बुमराहवर दिग्गज खेळाडू संतापला आणि म्हणाला..

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये काल (४ मे सोमवार) मुंबई विरुद्ध लखनऊचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने लखनऊचा सहा विकेट्स राखून पराभव केला. सामन्यात रोहितच्या आगमनाने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली होती. पण याच सामन्यातील कामगिरीवरून दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी जसप्रीत बुमराहवर टीका केली आहे. तुम्ही वारंवार नो बॉल टाकू शकत नाही, असे गावसकर बुमराहला उद्देशून म्हणाले.



नेमकं घडलं काय ?


हा हंगाम बुमराहसाठी फारसा चांगला ठरला नाही. माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर यांनी लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. मुंबईच्या गोलंदाजी दरम्यान, १४ व्या षटकात बुमराहच्या एका चेंडुवर हिम्मत सिंग रायन रिकेल्टनच्या हाती झेलबाद झाला होता, पण तो बॉल पंचांनी नो बॉल दिला. यावेळी समालोचन करताना सुनील गावसकर संतापले. गावसकर म्हणाले की, माझा विश्वासच बसत नाही. बुमराह नो बॉल टाकू शकतो. पुढे बोलताना ते म्हणाले, मला पुनहा सांगू नका की बुमराहने नो बॉल टाकला आहे. हे अस्वीकार्ह आहे. तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटपटू आहात, तुम्ही एक वेळे वाईड टाकू शकता, पण नो बॉल अजिबात नाही.” यानंतर हिम्मत ने ४० धावांची खेळी केली. या सामन्यात बुमराहने ४ षटकात ४५ धावा दिल्या.


Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून