Aryansingh Dadiya : अजित पवारांच्या कार्याला सलाम करत आर्यनसिंह दडियाने रचला २१० किलोमीटर पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम

अजितदादांच्या कामाच्या कार्याला सलाम म्हणून आर्यनसिंह दडियाला या युवकाचा २१० किलोमीटर पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम; उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची घेतली भेट आणि दिली माहिती...


मुंबई :  कामाचा माणूस' म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित म्हणून आर्यनसिंह दडियाला या युवकाने २१० किलोमीटरचा महाराष्ट्र सीमेजवळील क्वेरीम बीच ते कर्नाटक सीमेजवळील पोलेम बीच असा खुल्या समुद्रातील दोन-मार्गी (टू-वे) एकल (सोलो) मॅरेथॉन पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे. दरम्यान यासंदर्भात आज आर्यनने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी येथे भेट घेतली.


४९ तास ४१ मिनिटे ०४ सेकंद असा २८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ यादरम्यान अखंड पोहण्याचा पराक्रम आर्यनसिंह दडियाला याने केला.



महाराष्ट्राच्या जनतेसाठी दादा नेहमीच मेहनत घेत होते.दिवसरात्र दादांनी विकासकार्याला वाहून घेतले होते त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आर्यनने देशासाठी अखंड पोहण्याचा निर्धार पूर्ण केला.


गोवा स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगिराज कामत, SFI चे खजिनदार सुधेश, NIWS चे डॉ. पवन गुप्ता, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर, प्रशिक्षक डॉ. मोहन रेड्डी, पायलट, सुबोध सुळे, सचिन, दीपक यांनी आर्यनने सहकार्य केले.



काळोख्या रात्री, प्रचंड वारे, पाण्याखालील प्रवाह, दर ६ तासांनी बदलणाऱ्या भरती-ओहोटी आणि जेलीफिशच्या दंशांमध्येही तो आर्यन खंबीरपणे पोहत राहिला.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन