IPL Controversey : धक्कादायक! आयपीएलमध्ये हनी ट्रॅप; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

BCCI NEW RULES: आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. यात आता आयपीएलमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआयने) सर्व फ्रेंचाजींसाठी नवे नियम लागू केले आहे. बीसीसीआयचे संचिव देवजीत सैकिया यांनी आयपीएलच्या सर्व फ्रेंचाजींना अधिकृत संदेश पाठवले आहे. याचं कारण म्हणजे काही खेळाडु आणि टीमसोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे.

यंदाच्या हंगामात हनी ट्रॅपचा नवीन वाद समोर आला आहे. आयपीएलमध्ये काही खेळाडुंचे नातेवाईक, पार्टनरनी नियमांचे उल्लघंन केल्याची माहिती येत आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधीक टीमला एका अज्ञात माणसाने तो हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे कळवले आहे. त्यामुळे बीसीसीआयने तातडीने करवाई करत सर्व संघाना नवे नियमांचे संदेश पाठवले आहे.मिलेल्या माहितीनुसार, या हंगामात अनेकदा नियमांचे उल्लघंन झाले आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान पराग ई- सिगरेटचे वापर करताना दिसला होताच, त्याचसोबत राजस्थान संघाचे व्यवसथापक रोमी भिंदरे हे सामन्या दरम्यान फोन वापरताना दिसले होते.



IPL संघाच्या खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या सूचना?

प्रत्येक संघाच्या मॅनेजरला सांगितल्याशिवाय आणि त्यांच्याकडून लेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणताही व्यक्ती किंवा त्यांचे जवळचेही संबंधित खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफच्या हॉटेल रूममध्ये जाऊ शकत नाही.

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला जे भेटायला येतील त्यांना हॉटेलच्या रिसेप्शनपर्यंतच भेटण्याची परवानगी असेल. यासाठीसुद्धा संघ व्यवस्थापकाकडून लेखी परवानगी लागणार आहे.

संघ मालकांना किंवा अधिकाऱ्यांना सामना सुरु असताना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोणत्याही सूचना देण्याची परवानगी नसणार आहे.

बीसीसीसआय आणि आयपीएल संचानल संघाचा समावेश असलेल्या एक विशेष कृती समितीने दल स्थापन केले आहे. जे कोणत्याही वेळी हॉटेलची झडती घेऊ शकतात. जर कोणी परवानगी न घेता आढळलं तर संबंधित खेळाडू किंवा स्टाफवर मोठी
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून