Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज नवीन वादांना तोंड फुटत आहे. गेल्या आठवड्यात राजसथानचा कर्णधार रियान पराग एका आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये ई- सिगरेटचा वापर करताना दिसला होता . त्यावर बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला होता. त्याच्या एका दिवसाच्या सामन्याच्या शुल्कातील २५ % दंड बीसीसीआयने ठोठावला होता.अशातच आता पंजाबचा स्टार फिरकीपटु युजेंद्र चहलचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विमानातला आहे. त्यात चहल थेट विमानातच ई- सिगरेटचा वापर करताना दिसत आहे. चहलचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा केंद्रबिंदु बानला आहे. यामुळे क्रिकेट वर्तृळात खळबळ उडाली आहे.



विमान प्रवासाच्या नियमांनुसार विमानात इलेक्ट्रॅनिक सिगरेट घेऊन जाने किंवा त्याचा वापर करणे हे नियमांचे गंभीर उल्लंघन मानले जाते. विमानात सिगरेट वापरल्याने आगीचा धोका असतो, ज्यामुळे संपुर्ण विमानाला आग लागण्याची शक्याता असते. विमानात सिगरेटचा वापर करण्यात आलेल्या खेळाडुवर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि त्या खेळाडुला विमाान प्रवासावर बंदीही आकण्यात येऊ शकते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून