Crime News : प्रेमासाठी मित्रानेच मित्राची केली हत्त्या ; मुलगी एक प्रियकर दोन अन् पुढे...

नवी मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत हे आजवर आपण ऐकत आलो आहे मात्र हे कधी सत्यात होताना पाहिलं आहे का? तर अशीच एक घटना पुण्यातील गोखलेनगर परिसरात उघडकीस आली. एकाच मुलीवर दोन मित्रांचं प्रेम होत मात्र हि मुलगी आपल्यालाच भेटावी या साठी दोघांमध्ये सतत वाद असायचे. अखेर वादच रूपांतर हाणामारीत झालं आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राला चक्क बेसबॉल स्टिकने मारून त्याची हत्या केली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.



नक्की प्रकरण काय ?
हर्ष मच्छिंद्र जाधव (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी आणि हर्ष ह्यांची लहानपानापासूनची मैत्री होती.मात्र गेल्या ६ महिनांपासून त्या दोघांमध्ये एका मुलीवरून सतत वाद व्हायचे. दोघांना ती मुलगी खूप आवडायची एकेदिवशी हर्षने मद्यधुंद अवस्थेत आरोपीच्या एका मित्राच्या घरी जाऊन गोंधळ घातला. त्याच्याच सूड घेण्यासाठी आरोपींची हा खुनाचा कट रचला. गंभीर जखमी हर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणात अभिषेक पवार,(abhishekh pawar) प्रथमेश धोत्रे (prathmesh dhotre) आणि मारुती देवकर (maruti devkar) या आरोपीना अटक केलेल्या आरोपींची नवी मुंबईतून अटक करण्यात आली. आणखी कोणी या कटात सामील आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी