Eng vs Ind: धोनीचा रेकॉर्ड धोक्यात ! आजच्या सामन्यात जॉस बटलरकडे विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळला जाईल. इंग्लंडने या मालिकेत आधीच तीन सामने जिंकले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जॉस बटलर धोनीचा विक्रम मोडण्याच्या जवळआला आहे.इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तीन सामने गमावल्याने आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे. या सामन्यात जोस बटलरला दोन मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. (Jos Buttler)



सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने


जर जॉस बटलर पाचव्या आणि अंतिम सामन्यात खेळला, तर तो रोहित आणि जॉर्ज डॉकरेल यांना मागे टाकून सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा खेळाडू बनेल. या तिघांनीही आतापर्यंत १५९ सामने खेळले आहेत. पॉल स्टर्लिंगने १६३ सामन्यांसह सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.



टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक सामने खेळणार खेळाडू



  1. पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) – १६३

  2. जॉस बटलर (इंग्लंड) – १५९

  3. रोहित शर्मा (भारत) – १५९

  4. जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड) – १५९

  5. मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) – १५२




सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम


या सामन्यात जर बटलरने एक षटकार मारला तर तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये विकेटकीपर-फलंदाज म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल.सध्या तो धोनी सोबत संयुक्तपणे अव्वल सथानावर आहे. त्याने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३५९ षटकार मारले आहे.(Ind vs Eng )




  1. जॉस बटलर (इंग्लंड) – ३५९

  2. एमएस धोनी (भारत) – ३५९

  3. क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – ३००

  4. ऍडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) – २५९

  5. ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – २०८

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित