ISSF World Cup : आयएसएसएफ विश्वचषक: सैन्यमने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पटकावले रौप्यपदक

नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक रायफल/पिस्तूल/शॉटगन स्पर्धेत शानदार कामगिरी करत महिला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक आपल्या नावावर केले. यासह तिने स्पर्धेत भारताचे पदक खातेही उघडले.



अंतिम फेरीत सैन्यमने दबावाच्या परिस्थितीत उत्कृष्ट संयम आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करत 243.4 गुणांची कमाई केली आणि दुसरे स्थान पटकावत रौप्यपदक जिंकले. हे तिच्या कारकिर्दीतील दुसरे आयएसएसएफ विश्वचषक रौप्यपदक असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या सातत्याने उंचावत चाललेल्या कामगिरीचा तो पुरावा आहे.



यापूर्वी पात्रता फेरीत सान्यमने 579 गुण मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. संपूर्ण पात्रता फेरीत तिने अचूक नेमबाजीचे प्रदर्शन केले आणि त्याच लयीत अंतिम फेरीतही खेळ करत भारताला स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले. हांगझोउ येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांकडून पुढेही अनेक पदकांची अपेक्षा आहे. सैन्यमच्या रौप्यपदकामुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावले असून स्पर्धेची सकारात्मक सुरुवातही झाली आहे.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात