मुंबई : मुंबईतील माटुंगा येथील SNDT कॉलेजशी संबंधित एका कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी २ सप्टेंबरच्या रात्री संबंधित प्रशिक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत चुकीची मुंबई : गणेशोत्सव अधिक पारंपारिक आणि ...
दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी संबंधित माहिती गोपनीय ठेवण्यात येत आहे. आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक प्रक्रिया आणि तपास केला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीविरोधातील आरोपांना अंतिम सत्य मानता येणार नाही. या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली आहे. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी पूर्ण केली, मात्र आता ...




