ठाण्यातील कळवा (पश्चिम) भागात शुक्रवारी सकाळी आगीची एक मोठी दुर्घटना घडली. खारेगाव पुलाजवळ आणि सहयोग सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या पाच ...
या व्हिडीओला अवघ्या काही तासांमध्ये, २९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. कोणताही वेळ न घालवता पोलिसांनी वाचवलेल्या जीवाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. आरपीएफ जवान कायमच दिवस असो किंवा रात्र डोळ्यामध्ये तेल घालून प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा लोकलच्या दरवाज्यामध्ये लटकणाऱ्या प्रवाशांना ओरडण्याचं काम सुद्धा ते करत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोलिसांची कार्यतत्परता अधोरेखित झाली आहे.जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील थरार! RPF जवानानी प्रवाशाला दिले जीवनदान . .#ViralVideo #MumbaiNews #MumbaiLocal #MumbaiRailway #WesternRailway #JogeshwariStation #RPFPolice #prahaarnewsline #MarathiNews pic.twitter.com/kNL7TNC8jl
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) September 18, 2026
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026) पार्श्वभूमीवर भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक विशेष नियमावली ...





