National Film Awards 2026 : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी! अंतिम टप्प्यात तयारी, चित्रपटसृष्टीत उत्सुकता
नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात ...
या पोस्टनंतर, मेकर्सकडून कशापद्धतीने त्यांनी फोटो कॅप्चर केले, याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये परदेशी टीमसोबत लहान मुले एका ॲक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण करताना दिसत आहेत. बीटीएस व्हिडिओपासून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंतच्या या प्रवासाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर फॅन्सकडून चित्रपटाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मिडिया हँडलवर ॲटलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा खास क्षण शेअर करताना अल्लू अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझे दिग्दर्शक ॲटली गरू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासारख्या दूरदृष्टी आणि क्षमतेच्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे. भविष्यात आणखी काही उत्तम गोष्टी करण्यासाठी उत्सुक आहे."View this post on Instagram
"कांताराप्रमाणेच गोंधळही भारतीय लोकपरंपरेला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवेल", भारताची Oscar मध्ये अधिकृत एंट्री ठरल्यानंतर अभिनेते किशोर कदम यांची प्रतिक्रिया
मुंबई: उत्तम अभिनेता आणि कवी म्हणून मराठी प्रेक्षकांमध्ये घर निर्माण करणारे अभिनेते किशोर कदम सध्या चर्चेत आहेत. कायमच आपल्या सिंपल अभिनयाच्या ...




