Nagpur Crime : मुलांच्या किरकोळ भांडणाचा रक्तरंजित शेवट ! लोखंडी रॉडच्या हल्ल्यात 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Nagpur Crime News : लहान मुलांमध्ये खेळताना झालेल्या किरकोळ वादाने गंभीर रूप घेतल्याची धक्कादायक घटना नागपुरातील खरबी परिसरात घडली. मुलांच्या भांडणाचा जाब ...
मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्यात सलून आणि स्पा बनवण्यासाठी काही बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक हाउसिंग सोसायटीने याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता मालकांकडे या बांधकामाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्याची मागणी केली. मात्र, वेळेत योग्य कागदपत्रे सादर न केल्यामुळे महापालिकेने तत्काळ प्रभावाने हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. (Ajay Devgan)
दरम्यान, हा बंगला भाड्याने देण्याबाबत सोसायटीचा कोणताही आक्षेप नसून, केवळ त्याच्या व्यावसायिक वापरावर विरोध असल्याचे सांगण्यात आले आहे. ही एक पूर्णपणे निवासी सोसायटी असल्याने बंगल्याचा वापर सलून किंवा स्पासारख्या व्यावसायिक कामासाठी करता येतो का, असा सवाल सोसायटीने उपस्थित केला आहे. याशिवाय सोसायटीने महापालिकेकडे या ठिकाणच्या स्ट्रक्चरल काम, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल यंत्रणा, पार्किंग, साईनेज आणि अग्निसुरक्षेशी संबंधित परवानग्यांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. आता महापालिकेकडून सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच या प्रकरणावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. ( Bollywood News)