ध्रुव जुरेलने सांगितलं काय घडलं ते?
आकाश चोप्रासोबत झालेल्या चर्चेत ध्रुव जुरेलने यशस्वी जयस्वाल का संतापला? याबाबत सांगितलं. ध्रुव जुरेलने सांगितलं की, जेव्हा यशस्वी जयस्वाल बाद झाला तेव्हा ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. तेव्हा श्रीलंकन खेळाडू त्याला शिव्या देत होते. हा वाद कोलंबो कसोटीच्या पहिल्याच दिवशी झाला होता. फर्नांडोने यशस्वी जयस्वालची विकेट काढली आणि बाद झाल्यानंतर तो तंबूत जात होता तेव्हा गोलंदाजाकडे वळला. जयस्वालचा पारा चढला होता आणि त्याने हेल्मेट घातलेल्या डोक्यानेच टक्कर मारणार होता. पण या दोघांना इतर खेळाडूंनी कसं बसं वेगळं केलं.🚨 Heated Argument between Yashasvi jaiswal and Asitha Fernando : Fernando - i taken your wicket now pick me in IPL Jaisawal - Come again in next match I will show you that you are just tinpot bowler. Look at the reaction of Gautam Gambhir 😂😭 pic.twitter.com/OukODy3yPy
— Kartik Sharma (@KartikSharmaFC) August 23, 2026
What exactly happened in that fight between Yashasvi Jaiswal and the Sri Lanka team??
More such candid and behind the scene stories, mark your calendar. Lava presents Baith & Bol is dropping today. 25th Sep. 6pm. Tune in. #yashasvijaiswal #cricket #collab #dhruvjurel… pic.twitter.com/tCzQgFXVO7 — Aakash Chopra (@cricketaakash) September 25, 2026
किंग कोहली अडचणीत? वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात होऊ शकतो हा मोठा अनर्थ!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेला 27 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून जोरदार सराव सुरू आहे. या सामन्याता ...





