Asian Games 2026 : मनू आणि प्रिन्सची चमकदार कामगिरी; सेलिंग स्पर्धेत भारताला रौप्यपदक

Asian Games 2026 : आशियाई खेळ 2026 च्या 13 व्या दिवशी भारताच्या खात्यात दोन पदकांची भर पडली आहे. महिलांच्या सांघिक स्क्वॅशमध्ये भारताला कांस्यपदक मिळालं, तर सेलिंगच्या पुरुष स्किफ प्रकारात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबल कुरिसिंगल यांच्या जोडीने रौप्यपदक पटकावलं. या दोन पदकांमुळे भारताची एकूण पदकसंख्या 62 वर पोहोचली आहे.

 Asian Games 2026 : आशियाई खेळ 2026 च्या 13 व्या दिवशी भारताच्या खात्यात दोन पदकांची भर पडली आहे. महिलांच्या सांघिक स्क्वॅशमध्ये भारताला कांस्यपदक मिळालं, तर सेलिंगच्या पुरुष स्किफ प्रकारात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबल कुरिसिंगल यांच्या जोडीने रौप्यपदक पटकावलं. या दोन पदकांमुळे भारताची एकूण पदकसंख्या 62 वर पोहोचली आहे.


स्क्वॅशच्या उपांत्य फेरीत भारताच्या महिला संघाचा हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव झाला. त्यामुळे भारताच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. या संघात जोशना चिनप्पा, अनाहत सिंह आणि तन्वी खन्ना यांचा समावेश होता.






यानंतर सेलिंगमध्ये मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबल कुरिसिंगल यांनी पुरुषांच्या स्किफ स्पर्धेत दुसरं स्थान मिळवत रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत भारताचं हे यंदाच्या आशियाई खेळातील पहिलं सेलिंग पदक ठरलं आहे.





दिवस 13 मध्ये भारतासाठी आणखी अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. ग्रीको-रोमन कुस्तीतील 97 किलो वजनी गटात नितेश मैदानात उतरणार आहे. त्याचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना तुर्कमेनिस्तानच्या अमानबर्डी अगाम्मेदोव्हविरुद्ध होणार आहे. कामगिरीच्या आधारे पुढील फेरीत प्रवेश मिळाल्यास पदकाच्या शर्यतीत तो कायम राहणार आहे.


Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात