RBI Repo Rate : कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार; आरबीआय रेपो रेट वाढवण्याच्या तयारीत, काय होणार परिणाम?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आगामी द्वैमासिक मौद्रिक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय आढावा बैठक 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत पार पडणार आहे. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार, या बैठकीत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक व्याजदर असलेल्या रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही सहा सदस्यीय बैठक संपन्न होईल. यामध्ये देशातील चालू आर्थिक घडामोडी, महागाईचा दर आणि व्याजदरांच्या स्थितीचा सखोल आढावा घेतला जाईल. त्यानंतर, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा मौद्रिक धोरणातील अंतिम निर्णयांची घोषणा करणार आहेत.



ब्रोकरेज फर्म नोमुराचा अंदाज


जागतिक ब्रोकरेज फर्म 'नोमुरा'ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऑक्टोबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांत होणाऱ्या मौद्रिक आढावा बैठकांमध्ये रेपो रेटमध्ये प्रत्येकी 0.25 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, ऑगस्ट महिन्यात झालेल्या मागील एमपीसी बैठकीत आरबीआयने रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय बँक व्याजदरांबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे आणि उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane News: महाराष्ट्राच्या 877 किमी किनारपट्टीचा एकात्मिक विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राची ८७७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी, बंदरांचे विस्तृत जाळे आणि मजबूत औद्योगिक व उत्पादन

Anil Kapoor: अनिल कपूरच्या ‘सुबेदार’चा परदेशातही डंका, प्रतिष्ठित नामांकनाने गौरव

मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची आणि सदाबहार व्यक्तिमत्त्वाची चार दशके यशस्वीपणे पूर्ण करणारे

Redmi 17C भारतात लॉन्च; 6000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले अन् 50MP कॅमेरा, किंमत पाहून बसेल धक्का!

Redmi 17C Price in India : Xiaomi ने आपल्या बजेट स्मार्टफोन सीरिजमध्ये नवीन Redmi 17C स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च

Dr. Mohan Bhagwat: ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं सुतोवाच

मुंबई: ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन समजून घेण्याचे ज्ञान देते. काळाचा संदर्भ बदलला, तरी हे

रत्नागिरीची सुकन्या आकांक्षा कदम कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे करणार प्रतिनिधित्व; इटलीत होणार स्पर्धा

रत्नागिरी

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर