Thursday, October 8, 2026

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळातून शोक संदेश, मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावुक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही मोठा शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावुक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत दु:खद भावना व्यक्त केली आहे. 

भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती.

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 8, 2026   शरद पवार यांनी अत्यंत भावुक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ज्येष्ठ अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रध्दांजली
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >