IND vs WI: दुसऱ्या टी20 सामन्यात कुलदीप यादव विंडीजला फिरकीवर नाचवणार! रांचीतील रेकॉर्ड एकदा वाचा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना रांचीच्या जेएससीए मैदानात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ 2-0 ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. या विजयात फिरकीपटू कुलदीप यादवची साथ मिळू शकते. कसं काय ते जाणून घ्या

1/5 भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ आता दुसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाली आहे. वेस्ट इंडिजला पराभूत करण्याचे लक्ष्य असणार आहे. दुसरा सामना शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला जाईल. (Photo: ANI)

2/5 वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात विजयाचा शिल्पकार कोण ठरणार? याची उत्सुकता आहे. आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंवर खास करून लक्ष असेल. पण फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सामन्याचा निकाल बदलू शकतो. (Photo: ANI)

3/5 कुलदीप यादवने पहिल्या टी20 सामन्यात दोन विकेट काढल्या होत्या. आता रांचीमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. या मैदानावरील त्याचा विक्रम पाहता तो त्याहूनही चांगली कामगिरी करू शकतो, असं दिसतंय. (Photo: ANI)

4/5 कुलदीपने रांचीमध्ये भारतासाठी दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अत्यंत भेदक गोलंदाजी करत तीन विकेट काढल्या आहेत. एका सामन्यात त्याने चार षटकांत फक्त धावा दिल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात त्याने फक्त 16 धावा दिल्या. (Photo: ANI)

5/5 कुलदीपच्या विक्रमामागे जेएससीए स्टेडियमची खेळपट्टीदेखील कारणीभूत आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. यामुळेच कुलदीपने तीन वनडे सामन्यांमध्ये आठ बळी आणि एका कसोटी सामन्यात चार बळी घेतले आहेत. (Photo: ANI)
Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये