शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद..! अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला, काय ते जाणून घ्या

IND vs WI 3rd T20: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने झंझावाती अर्धशतक ठोकलं. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गेल्या काही वर्षापासून सूर्यकुमार यादव या स्थानावर होता. आता अभिषेक शर्माने हे स्थान पटकावलं आहे.

1/5 टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. (Photo: ANI)

2/5 वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने षटकार मारत 33 धावांचा पल्ला गाठला आणि एक मोठा पल्ला गाठला. त्याने टीम इंडियासाठी खेळताना 2000 धावा पूर्ण केल्या. (Photo: ANI)

3/5 अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2000 धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला. त्याने 1024 चेंडूत ही कामगिरी केली आहे. तसेच सूर्यकुमारचा विक्रम मोडीत काढला आहे. सूर्यकुमार यादवने 1064 चेंडूत हा पल्ला गाठला होता. (Photo: ANI)

4/5 वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने पॉवरप्लेमध्येच ही कामगिरी केली. (Photo: ANI)

5/5 अभिषेक शर्माने पॉवरप्लेमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम सातव्यांदा केला आहे. रोहित शर्माने दोन वेळा, इशान किशनने दोन वेळा, यशस्वी जयस्वालने 1 वेळा, केएल राहुलने 1 ववेळा आणि संजू सॅमसनने 1 वेळा अशी कामगिरी केली आहे.(Photo: ANI)
Comments
Add Comment

Indian Railways News: ट्रेनचे जुने डबे आता भंगारात नाही, तर रेस्टॉरंटमध्ये! रेल्वेची कमाईची अनोखी शक्कल

भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी

लग्नाआधी त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! 2 चमचे बेसनपासून तयार करा घरगुती ब्राइडल स्क्रब

लग्नसराईच्या दिवसांत होणारी नवरी तात्काळ चमक आणि सतेज त्वचा मिळवण्यासाठी काही महिने आधीपासूनच महागडे फेशियल,

Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स विभाग इन्स्टामार्टमध्ये मोठी कपात करण्याचा

MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची

Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय