बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या आगामी ‘रामायण’ या सुपरहिट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. चित्रपटातील विविध पात्रांची ओळख ...
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2026 मधील सर्वाधिक उत्सुकता असलेलया चित्रपटांपैकी एक असलेलया या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या 61 व्या वाढदिवशी, म्हणजेच 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होऊ शकतो. असे झाल्यास, चाहत्यांना शाहरुखचे हे नवीन रूप पहिल्यांदाच पाहायला मिळू शकेल.(KING)
त्यामुळे लवकरच चाहत्यांना शाहरुखचे हे नवीन रूप पहिल्यांदाच पाहायला मिळू शकेल. चित्रपटाच्या अंतिम शूटिंग शेड्यूलला मुंबईत सुरुवात झाली असून, आता चाहत्यांना चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता लागली आहे. 11ऑक्टोबरपासून मुंबईतील गोरेगाव येथे चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील शूटिंग सुरू झाले. त्यानंतर 12 ऑक्टोबरपासून अंधेरी पूर्व येथील स्टुडिओमध्ये शाहरुख खानच्या ॲक्शन दृश्यांचे चित्रीकरण सुरू झाले. चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिच्यासोबत एक खास गाणेदेखील पाहायला मिळणार असलयाची चर्चा आहे.(SUHANA KHAN)
टॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रदर्शित होणाऱ्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची सध्या फ्यान्स विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित ...
चित्रपटाची सुरुवात टीझरद्वारे होऊ शकते. या चित्रपटाचे बजेट 450 कोटी रुपये असलयाचे समजते, त्यामुळे निर्माते या चित्रपटात कोणतीही कसर सोडली नाही आहे. मात्र, टीझरच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अजूनही कोणतीच घोषणा झालेली नाही.