
टॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रदर्शित होणाऱ्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची सध्या फ्यान्स विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केली आहे. या कामगिरीमुळे चित्रपटाने ‘टॉक्सिक’सह चार चित्रपटांच्या प्री-सेल्सचे विक्रम मागे टाकले आहे.(RAJANIKANT)
तिरुपती : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी मंगळवारी पहाटे आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती ...
‘जेलर 2’ च्या पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधूनच 14.06 कोटी रुपयांची कमाई झाली होती. ही आकडेवारी त्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना चाहत्यांचा प्रतिसाद वाढत आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटाने यशच्या 'टॉक्सिक' (पहिल्या चार दिवसांत 11.92 कोटी रुपये), 'बॉर्डर 2 ' (पहिल्या दिवशी 12.5 कोटी रुपये), 'माना शंकर वर प्रसाद गारू' (14 कोटी रुपये) आणि 'उस्ताद भगत' (10.49 कोटी रुपये) या चित्रपटांची कमाई मागे टाकली आहे. प्रदर्शनासाठी अजून तीन दिवस बाकी असतानाच, पहिलया दिवसासाठी विक्रमी 'ॲडव्हान्स बुकिंग' नोंदवून हा चित्रपट 2026 मधील 'प्री-सेल्स'च्या बाबतीत सगळ्यात जास्त कमाई करणारा पाचव्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट आणखी कोणते विक्रम मोडतो हे बघण्यास प्रेक्षक खूप उत्सुक दिसत आहेत.(NEW MOVIE)
अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला बाथा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून ...
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
‘जेलर 2’ हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असलयाचे वृत्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिलीपकुमार यांनी केले आहे. रजनीकांत यांच्यासह विद्या बालन, राम्या कृष्णन आणि इतर कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या 'जेलर २' (Jailer 2) या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आणि त्यातील कलाकारांच्या फळीबाबत सांगायचे तर, हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. केवळ रजनीकांत यांच्यामुळेच नव्हे, तर त्यातील प्रभावी कलाकारांमुळेही या चित्रपटाची मोठी चर्चा होत आहे. 2023 मधील सुपरहिट चित्रपट 'जेलर' च्या या सिक्वलमध्ये, रजनीकांत यांच्यासोबत विद्या बालन यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला. आता चाहते 15 ऑक्टोबरच्या प्रतीक्षेत आहेत.(JAILER 2)
मुंबई : रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण चित्रपट हा 40 भाषांमध्ये प्रदर्शित होत असून या ...


