Salman Khan: 60व्या वर्षीही भाईजानचा दबदबा कायम! सलमानच्या वक्तव्याने वेधलं लक्ष जाणून घ्या भाईजान असं म्हणाला तरी काय?

'कबरीमध्ये दफन होईन पण ..', सलमान खानचा या वाक्यामुळे चर्चांना उधाण

सलमान खानने गेलया तीन दशकांहून अधिक काळ 'भाईजान' म्हणून बॉलीवूड विश्वात अधिराज्य गाजवले आहे. ९० च्या दशकात ऍक्शन आणि रोमँटिक अभिनेता म्हणून सगळ्यांच्या घराघरात पोहचला. टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस' मुळे सलमानवर चाहते भरभरुन लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तो हा शो होस्ट करत आहे. शोमधील त्याची भाषा, स्पर्धकांना दिलेला ‘वीकेंड का वार’चा सल्ला आणि त्याचा रागीट पण मनमिळाऊ स्वभाव प्रेक्षकांना खूप आवडला. पडद्यावर आणि पडद्यामागेही त्याला ‘भाई’ किंवा ‘भाईजान’ म्हणून ओळखले जाते. सलमान खान त्याच्या परोपकारी कामांसाठीही ओळखला जातो. त्याने 'बीइंग ह्यूमन' ही संस्था स्थापन केली आहे, जी गरिबांच्या शिक्षणासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी मदत करते. त्याच्या या सामाजिक कार्यामुळे चाहत्यांमध्ये त्याचा मान आणखी वाढला आहे.(SALMAN KHAN)



बॉलिवूडचा दबंग म्हणजे अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. आता देखील सलमान त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान नुकताच दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण 9′ शोमध्ये दिसला. सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूर देखील होती. या दोघांनी कार्यक्रमाला उपस्थीती लावलेली दिसली. यावेळी दोघांनी करण याच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण सलमान खान याच्या एका बोलण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.(KOFFEE WITH KARAN)





'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल…', असं वक्तव्य भाईजानने का केल जाणून घ्या?


कारण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करिश्माने, सलमान खानला विचाले, ‘जर तुझ्यावर बायोपिक तयार होणार असेल तर, सूरज बडजात्या, कबीर खान, संजय लीला भन्साली आणि डेव्हिड धवन यापैकी कोणी तो बनवावा?’, यावर सलमान खानने दिलेले उत्तर सध्या खूप चर्चेत आले आहे. सलमान खान याने यावर उत्तर दिले की, माझा बायोपिक कसा बनणार आहे यावर अवलंबून आहे. जर विनोदी दाखवणार असतील तर डेव्हिड धवन, भावूक आणि लव्हस्टोरी दाखवणार असतील तर संजय लिला भंन्साळी आणि सुंदर लव्हस्टोरी दाखवायच्या असतील तर सूरज बडजात्या, ऍक्शन सिनेमा असेल तर कबीर खान,सलमान खान म्हणाला. यावर सलमान खान असा देखील म्हणाला की ‘पण माझ्या आयुष्यावर बोयपिक कधी तयार होणारच नाही कारण माझं आयुष्य माझ्यासोबत कबरीमध्ये दफन होईल…’, या वक्तव्यामुळे सलमान सध्या खूप चर्चेत आलयाचे दिसून आले.





'बाबा' होण्याची इच्छा केली व्यक्त


करणच्या ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये सलमान खान याने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली. करण जोहर याने सलमान खानला विचारलं, ‘ज्या व्यक्तीला आपल्या  भावंडांच्या मुलांसोबत वेळ घालवायला आवडते, त्या व्यक्तीला स्वतःचे मूल नसल्याची उणीव कधी जाणवते का?’ असं करणने सलमानला विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानने आपल्यालाही मूल हवे असल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

भूतकाळ आणि वर्तमानाचा रहस्यमय खेळ! ‘संडे १९९६’चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते गणेश यादव, पंकज विष्णू आणि ओंकार राऊत

Kavya Maran : संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर आणि काव्या मारन अडकणार लग्नबंधनात; २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत पार पडणार विवाह सोहळा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रकर (Aniruddha Ravichandran) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH)

BMC Action: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा, नेमकं कारण काय?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या जुहू येथील बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC)

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी