न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखा विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर हा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. यापूर्वी कोणत्याही कर्णधाराचं नशिब इतकं चमकं नव्हतं.

1/5 न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरचं नशिब जोरदार असल्याचं दिसत आहे. खरं तर या मालिकेत मिचेल सँटनरला आपल्या मनासारखा निर्णयच घेता आला नाही. कारण आतापर्यंत चारही सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्यापेक्षा वरचढ ठरला आहे. (Photo: ANI)

2/5 न्यूझीलंडविरुद्ध खेळत असलेल्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि एक अनोखा विक्रम नावावर केला. (Photo: ANI)

3/5 श्रेयस अय्यर पहिल्या 25 सामन्यात सर्वाधिक नाणेफेकीचा कौल जिंकणारा कर्णधार ठरालआहे. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 25 टी20 सामने खेळले आणि 19 सामन्यात विजय मिळवला. त्याने डॅरेन सॅमी आणि सलमान आगाचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी प्रत्येकी 17 टॉस जिंकले होते. (Photo: BCCI Twitter)

4/5 न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकल्याचा फायदाही टीम इंडियाला झाला आहे. भारताला मनासारखा निर्णय घेता आला. तसेच तीन सामन्यात सलग विजय मिळवून मालिकाही खिशात घातली. (Photo: ANI)

5/5 श्रेयस अय्यरने सलग 8 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकण्याचा विक्रमही नोंदवला आहे. यासह त्याने महेंद्रसिंह धोनीचा विक्रमही मोडीत काढला आहे. धोनीने सलग 7 सामन्यात नाणेफेक जिंकली होती. (Photo: BCCI Twitter)

 
Comments
Add Comment

गौतम गंभीरसाठी IPL च्या 4 संघांमध्ये मोठी चुरस; एका फ्रँचायझीसोबत चर्चा देखील सुरू!

Gautam Gambhir: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा भारतासोबतचा करार 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे, परंतु

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगचं दीड शतक, मिचेल सँटनरला केलं शिकार

[caption id="attachment_1070515" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका सुरू असून धडाधड विक्रम रचले गेले आहे. आतापर्यंत

Hong Kong Sixes: शशांक सिंगची फटकेबाजी; मात्र भारताला पाकिस्तानविरुद्ध विजयाने हुलकावणी

हॉंगकॉंग : हॉंगकॉंग इंटरनॅशनल सिक्सेस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'क' गटातील सामना चांगलाच रंगला.

IND vs NZ: प्रसिद्ध कृष्णाची वनडे संघातून थेट भारत 'A' मध्ये रवानगी; जाणून घ्या मोहम्मद सिराजबाबत काय ठरलं?

[caption id="attachment_1070498" align="aligncenter" width="800"] भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या निवड समितीने एक

IND vs NZ 4th T20: वैभव सूर्यवंशी आणि भुवनेश्वर कुमारला बसवलं, असा निर्णय घेण्याचं कारण की..

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. तिसऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजी

शुभमन गिलच्या कपाळाजवळ कोणती मशिन लावली? फायदे वाचून व्हाल आवाक्

टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय