Winter Destinations: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील 'ही' ६ ठिकाणं आहेत पर्यटनासाठी परफेक्ट!

Best Places In India: हिवाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. भारतातही बर्फाच्छादित पर्वत, सुंदर तलाव आणि निसर्गरम्य दऱ्यांनी सजलेली अनेक पर्यटनस्थळे आहेत. जाणून घ्या अशीच ६ खास ठिकाणे!

1/6 1.मनाली, हिमाचल प्रदेश
बर्फाच्छादित पर्वत, सुंदर दऱ्या आणि थंड वातावरणासाठी मनाली प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे बर्फवृष्टीचा आनंद घेता येतो.(Photo: ANI)

2/6 2. गुलमर्ग, जम्मू-काश्मीर
बर्फाने झाकलेले डोंगर आणि सुंदर निसर्गदृश्ये हे गुलमर्गचे आकर्षण आहे. हिवाळ्यात बर्फाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे येतात.(Photo:ANI)

3/6 3. उदयपूर, राजस्थान
तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमध्ये हिवाळ्यात फिरण्याचा आनंद वेगळाच असतो. सिटी पॅलेस, पिछोला तलाव आणि सुंदर राजवाडे पाहता येतात.(Photo: ANI)

4/6 4. मुन्नार, केरळ
हिरव्यागार चहाच्या बागा, धुक्याने वेढलेले डोंगर आणि शांत वातावरण यामुळे मुन्नार पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.(Photo: A)

5/6 5. रण ऑफ कच्छ, गुजरात
पांढऱ्याशुभ्र मिठाच्या रणाचे सौंदर्य हिवाळ्यात अनुभवता येते. रणोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक हस्तकला हे येथील आकर्षण आहे.(Photo: ANI)

6/6 6. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
हिमालयाचे सुंदर दृश्य, चहाचे मळे आणि टॉय ट्रेनचा प्रवास यामुळे दार्जिलिंग प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.(Photo: ANI)
Comments
Add Comment

India first LED Dome Planetarium : म्हैसूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या 'एलईडी डोम' तारांगणाचे उद्घाटन!

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)  यांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) म्हैसूर विद्यापीठ परिसरात देशातील

National Sports Awards 2025: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका! विदित गुजराती, दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना

यूएईत भीषण रस्ते अपघात; भारतीय नागरिकांसह 14 जणांचा मृत्यू, 30 जण गंभीर जखमी

फुजैराह : संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजैराह अमिरातीत एक अत्यंत भीषण आणि मर्माघातक रस्ते अपघात घडला आहे. एका

तेलंगणात प्रशिक्षणादरम्यान लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडावर आदळला, 8 जवान जखमी

चेवेल्ला : तेलंगणातील चेवेल्ला परिसरात शुक्रवारी सकाळी भारतीय लष्कराच्या ट्रकचा एक भीषण अपघात घडला. चालक

उत्तराखंड राज्याबाहेर राहणारे नागरिक उत्तराखंडी राज्याच्या विकासाचे शिल्पकार, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचं मत

उत्तराखंड: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी देहारादूनमधील केदारपुरम येथील 'दून

Eastern Zonal Council meeting Odisha : ओडिशात २९ नोव्हेंबरला होणार पूर्वीय क्षेत्रीय परिषदेची २८ वी बैठक; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भूषवणार अध्यक्षपद

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २९ नोव्हेंबर रोजी ओडिशात 'पूर्वीय