Monday, November 16, 2026

Chipi Airport : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचा शुभारंभ; मंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानाने प्रवास करत लुटला आनंद

हा विमानतळ केवळ प्रवासाचे साधन नसून पर्यटन विकासाचे आणि रोजगारनिर्मितीचे नवे दालन आहे.

1/6 दोन वर्षांच्या खंडानंतर नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सोमवारी पुन्हा सुरू झाली. 2/6 नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचा शुभारंभप्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी स्वतः विमानाने प्रवास करत लुटला आनंद 3/6 हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. 4/6 केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली 5/6 हा विमानतळ केवळ प्रवासाचे साधन नसून पर्यटन विकासाचे आणि रोजगारनिर्मितीचे नवे दालन आहे. 6/6Nitesh_Rane_Airport_Chipi पर्यटन, टुरिस्ट वाहतूक आणि सेवा क्षेत्रातील संधींचा लाभ स्थानिक तरुणांना मिळावा यासाठी प्रयत्न राहील.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >