Prahaar Marathi News Live, 17 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 17 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
LIVE UPDATES

Prahaar Marathi News Live अमेरिकेत बँकिंग सेवांपासून विमान वाहतुकीपर्यंत तांत्रिक बिघाड

अमेरिकेतील डिजिटल आणि पायाभूत सुविधांमधील तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना सलग दुसऱ्या आठवड्यात त्रास सहन करावा लागत आहे. हवाई वाहतूक आणि मायक्रोसॉफ्टच्या सेवांमधील बिघाडानंतर सोमवारी अनेक मोठ्या बँकांच्या ऑनलाइन सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी युनायटेड एअरलाइन्सच्या प्रणालीतही तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या. मात्र, काही तासांत एअरलाइनची प्रणाली पूर्ववत करण्यात आली.

Comments
Add Comment

PM Modi Barong Tagalog : पंतप्रधान मोदींचा फिलिपिन्सच्या 'बॅरोंग टॅगालॉग' पोशाखात रॉयल लूक; 'गाला डिनर'मध्ये वेधले जागतिक नेत्यांचे लक्ष!

अनिवासी भारतीयांना आपुलकीची विचारपूस! मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या फिलिपिन्स

Chipi Airport: चिपी-नवी मुंबई विमानसेवेला 16.74 कोटींचे ‘व्हीजीएफ’ अनुदान

मुंबई(सुहास शेलार): सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा चालविणाऱ्या ‘जस्ट उडो एव्हिएशन

Chipi Airport : चिपी विमानतळ आता पुन्हा बंद पडणार नाही- मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सिंधुदुर्ग : दोन वर्षांच्या खंडानंतर चिपी विमानतळावरून नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सोमवारी पुन्हा सुरू

Prahaar Marathi News Live, 16 November 2026 : कुलगाम चकमकीत मुख्य कमांडर लतीफ भटसह लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Prahaar Marathi News Live दिनांक 16 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Eknath Shinde : 11 वर्षांपासून बंद असलेला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कारखाना पुन्हा सुरू होणार; केंद्राकडून 1,500 कोटींची मदत

पुणे : तब्बल 11 वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या कारखान्याला पुन्हा

'देशाला बदनाम करून सत्ता मिळणार नाही!' भारताच्या बदनामीवरून अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा!

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री