
पुण्यात कोर्ट परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने शहर हादरलेले असतानाच, आता मुंबईतही गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या पी सी जैन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.
बातमी अपडेट होत आहे.






