Nashik : अतिक्रमणांवर हातोडा ! ​कडक पोलीस बंदोबस्तात चांदवड नगरपरिषदेची धडक कारवाई, शिवस्मारकाची जागा मोकळी

चांदवड नगरपरिषदेने कडक पोलीस बंदोबस्तात बाजारपेठ आणि भाजीमंडईचा परिसर अतिक्रमणमुक्त केल्यामुळे शहरातील प्रस्तावित शिवस्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या धडक मोहिमेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला आता लवकरच गती मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
​
​नगरपरिषद प्रशासनाने आज बाजारपेठेतील नियोजित शिवस्मारकाच्या जागेसह संपूर्ण भाजीमंडई परिसरातील अतिक्रमणे हटवून जागा पूर्णपणे मोकळी केली. या विशेष मोहिमेत नगरपरिषदेचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.






​बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी भव्य शिवस्मारक साकारले जाणार असून, त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. प्रशासनाच्या या निर्णायक कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Dhadkan Sequel: 26 वर्षांनंतर 'धडकन 2' येणार? अक्षय-शिल्पाच्या जागी दिसणार नवी जोडी!

Dhadkan 2 : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल आणि रिमेक बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. 90 च्या

16 किलो सोन्याची थरारक लूट! फुल्ल सिनेस्टाईल चोरी; नवी मुंबईत थरारक दरोडा

नवी मुंबई: नवी मुंबईमधील जुईनगर एमआयडीसी परिसरामध्ये एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. सोन्याची

Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचा एकहाती विजय! 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित पॅनल विजयी

Solapur DCC Bank Election Result 2026: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते ती

बँकेमध्ये नोकरीची संधी, अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेमध्ये वाढ; 837 पदांसाठी केली जातेय नोकरभरती

मुंबई: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. वेल्थ मॅनेजमेंट पदासाठी 'बँक ऑफ

Vande Bharat Express: स्वित्झर्लंडला टक्कर देणारं काश्मीर! बर्फ उडवत धावणाऱ्या वंदे भारतचा व्हिडिओ व्हायरल

Vande Bharat Express: भारताचे 'स्वित्झर्लंड' म्हणून काश्मीर ओळखले जाते. हिमवृष्टीच्या वेळी काश्मीर अधिकच सुंदर बनते. आणि हे

मुंबई राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षपदी अर्जुन मेघे -पार्थ पवारांकडून नियुक्ती; यापूर्वीच्या नियुक्त्यांवरून वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये खासदार पार्थ पवार यांच्याशी निकटचे संबंध