“अर्जेंटिनात हिंसाचार”

    0

    २४ वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर, जर्मनीकडून १-० ने झालेला पराभव अर्जेंटिनाच्या फुटबॉल रसिकांना पचवता आला नाही. पराभवानंतर अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये हिंसाचार झाला. 

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version