‘सुवर्ण’ कन्या

    0

    आशियाई स्पर्धेत गुरुवारी भारताच्या खात्यात दोन सुवर्णपदकांची भर पडली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने दिवसातील पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले तर त्यापाठोपाठ भारताच्या प्रियंका पवार, टिंटू लुका, मनदीप कौर आणि पुवाम्मा राजू यांनी महिलांच्या ४X४०० रिले प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.


    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version