‘कसरती’चे धडे

    0

    सर्वसामान्यांनाही जगण्यातील रोजच्या गरजा भागवण्यासाठी कसरत करावी लागते. आलेल्या अडचणींना तोंड देताना संतुलन ढळू न देता कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो. बांबूला बांधलेल्या दोरीवरून चालण्याचे कौशल्य दाखवून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा चालवण्यासाठी मदत करणा-या या लहानगीकडून रस्त्यावरच्या ‘खुल्या शाळेत’च या ‘कसरती’चे धडे गिरवणे सुरू होते.

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version