Home क्रीडा ढोणीविरोधात याचिका दाखल

ढोणीविरोधात याचिका दाखल

1

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीविरोधात हिंदू देवतांच्या भावना दुखावल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

बंगळूरु– भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीविरोधात हिंदू देवतांच्या भावना दुखावल्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमथ यांनी ढोणीविरोधात याचिका दाखल केली आहे.

‘‘एका बिझनेस मॅगेझिनसाठी केलेल्या जाहिरातीत ढोणीने विष्णूचा अवतार घेतला आहे. मात्र त्यात त्याने हातात बूट घेऊन हिंदू देवतांचा अपमान केला आहे,’’ असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्याबाबतची पहिली सुनावणी १२ मे रोजी होणार आहे.

1 COMMENT

  1. THIS IS VERY SHAMFULL THING WE HAVE TO COUSCOUS ABOUT THIS TYPE OF ADD AND PICTURE AND WILL SHRONGLY OPPOSE SUCH THINGS
    THANKS TO JAYKUMAR HIREMATH FOR HIS ATTENTION ABOUT VELGERNESS IN INDIAN SOCIETY

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version