Home मनोरंजन ‘काजोल’चे ट्विटरवर आगमन

‘काजोल’चे ट्विटरवर आगमन

0

अभिनेत्री काजोल मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ‘ट्विटर’वर दाखल झाली आहे.
मुंबई– अभिनेत्री काजोल मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर दाखल झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी याआधीच सोशल नेटवर्किंग वेबसाइटद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचले आहेत. आता ट्विटरद्वारे काजोलही त्यात सहभागी झाली आहे.

‘काजोल’ने १४ सप्टेंबर रोजी ट्विटरवर पहिली पोस्ट टाकली आहे. एका चांगल्या कामासाठी मी ट्विटरवर दाखल झाल्याचे काजोलने म्हटले आहे. सध्या ‘काजोल’ला फॉलो करणा-यांची संख्या पाच हजारवर पोहचली आहे.

‘काजोल’ला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version