Home मध्यंतर सुखदा घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय

घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय

43

घरबसल्या आपण  आपल्या बजेटमध्ये बसतील आणि करायलाही सोपे असतील असे कित्येक व्यवसाय आहेत. अशा काही व्यवसायांची  माहिती करून घेऊ.

द्रोण आणि पत्रावळी :

पळसाच्या पानांची पत्रावळ संपुष्टात आली आहे. पत्रावळी आणि द्रोणाचा वापर लग्नकार्यात, छोटया-मोठया समारंभात उपयोग होतो. कमी जागा आणि?कमी भांडवल लागणारा हा व्यवसाय आहे.

कागदी पिशव्या :

महाराष्ट्र सरकारने पॉलिथीनच्या कॅरी बॅगवर  पूर्णपणे बंदी घातल्याने कागदी पिशव्याचे चलन फार जोरात वाढले आहे.

कापडी पिशव्या :

बाजारात तरटाच्या, ज्युटच्या, रेक्झिन अशा प्रकारची कापडं किलोच्या भावाने मिळतात. त्याचा विविध आकाराच्या ऑर्डरपणे पिशव्या बनवाव्यात.

पापड आणि सांडगे :

कुटिर उद्योगात पापड हा उद्योग घरोघरी केला जातो. पापडांमध्ये प्रकारही बरेच आहेत. तांदळाचे, ज्वारीचे, नाचणीचे, उडीदाचे, साबुदाण्याचे तसंच पापडामध्ये  कुरडया हा प्रकारही केला जातो. गव्हाच्या,  तांदळाच्या कुरडया असे अनेक प्रकार केले जातात.

मसाले :

मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलं की वेगवेगळ्या जातीत लागणा-या मसाल्यांचे प्रकार करून मोठया प्रमाणात विक्री करता येते. याशिवाय घरगुती फरसाण, चिवडा, दिवाळी फराळ, लाडू, मोदक, मेणबत्ती, अगरबत्ती, लाकडी खेळणी अशा अनेक कलेला आपण उद्योगात आणू शकतो.

एखाद्या उद्योगात टिकून राहायचं असेल, व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, तर सतत व्यवसायाचा विकास करत राहणे गरजेच आहे. व्यवसायासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण परवाने जरुरी आहेत ते जाणून घेऊ या :

» लघु उद्योग नोंदणी प्रमाणपत्र डी.जी.टी नोंदणी

» ट्रेडमार्कसाठी वस्त्रोउद्योग आयुक्त/अन्न आणि औषध

» नियंत्रक/महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांकडून ना हरकत प्रमाणपत्र.
» उद्योगधंद्याच्या नोंदणीसाठी : जिल्हा उद्योग केंद्रात लघु उद्योगाची नोंदणी केली जाते.

» यंत्रसामग्रीसाठी : लघुउद्योग सेवा संस्था साकीनाका, कुर्ला यांच्याकडे यंत्रसामग्री व उपकरणाची माहिती मिळते.

» कच्च्या मालासाठी : उद्योग सहसंचालक धर्मादाय आयुक्त भवन, वरळी यांच्यामार्फत मुंबईतल्या उद्योगासाठी मार्गदर्शन मिळतं

जागा किंवा शेडसाठी :

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाकाली केव्हज रोड, अंधेरी. यांच्यामार्फत औद्योगिक वसाहती उभारण्यात आलेल्या आहेत त्यांच्यामार्फत प्लॉट किंवा तयार गाळे काही अटींवर उद्योजकांना देण्यात येतात.

लघुउद्योजकांच्या उत्पादनाची खरेदी : उद्योग सहसंचालक, सेंट्रल स्टोअर्स परचेस ऑर्गनायझेशन.

ना हरकत दाखला : ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका.

बिस्कीट, शितपेय, औषधे, सौंदर्य, प्रसाधने इ… : कमिशनर ऑफ फ्रुट अ‍ॅण्ड ड्रग्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व)

बेकरी, भाजके पोहे व गिरणीसाठी : जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी.

स्फोटक वस्तूंचे उत्पादन : चीफ कंट्रोलर अ‍ॅण्ड एक्सक्युझिव्ह ओल्ड हायकोर्ट बिल्डिंग, नागपूर

कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी : रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, १००, नेताजी सुभाषचंद्र रोड, मुंबई

फॅक्टरीच्या रजिस्ट्रेशनसाठी : चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज

महाराष्ट्र शासन, एअर कंडिशन मार्केट, ताडदेव, मुंबई

पेटंट नोंदणीसाठी : रजिस्ट्रर ऑफ पेटंटस् ऑफिस, २१४ सक्र्युलर रोड, कोलकाता-१७

गुणमुद्रा नोंदणी : इंडस्ट्रीयल रिसर्च लॅबोरेटरी, सायन चुनाभट्टी रोड, मुंबई -७०

ट्रेडमार्क नोंदणी : रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्कस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफिसेस, महर्षी कर्वे रोड, पुणे

43 COMMENTS

      • आपल्या मराठी बांधवासाठी एक सुवर्ण
        संधी आहे. DIRECT SELLING BUSINESS
        मध्ये तुम्ही तुमच्या Free Time नुसार काम करून
        महिना 15000 ते 1,50000 रुपये कमऊ शकता. कोणाला बिजनेस करन्याची इछा असल्यास
        , मेहनत करन्याची तयारी असल्यास ,पैसे कमवायचे
        असतील तरच contact करा
        7020724917

  1. आम्हाला अशा व्यवसायाची फारच आवश्यकता आहे, कृपया मदत करा..

  2. मुझे फाईल मशीन लेणी है . क्या आप मुझे हेल्प कर सकते है raw मटेरियल ओर तयार माल भी लेंगे क्या .मुझे रिप्लाय दे .प्लिज

  3. मला पण छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे. मला माहिती द्या

    • आपल्या मराठी बांधवासाठी एक सुवर्ण
      संधी आहे. DIRECT SELLING BUSINESS
      मध्ये तुम्ही तुमच्या Free Time नुसार काम करून
      महिना 15000 ते 1,50000 रुपये कमऊ शकता. कोणाला बिजनेस करन्याची इछा असल्यास
      , मेहनत करन्याची तयारी असल्यास ,पैसे कमवायचे
      असतील तरच contact करा
      7020724917

  4. पुण्यातील अगरबत्ती उत्पादन करणाऱ्या उद्योगांची माहिती आणि पत्ते मिळतील का..?? कोणाकडे असेल तर प्लिज द्या
    9096330202 मोबाईल नंबर

  5. मला द्रोण आणि पत्रावळी व्यवसाय सुरू करायचा आहे,त्याच सोबत पेपर डिश. आपन मार्गदर्शन करावें ही विंनंती.

  6. कापडी पिशवी चा व्यवसाय सुरु
    करायचा आहे त्या बददल माहीती दया
    व विक्री कोठे व कशी करावी याची माहिती द्या

  7. आमच्या महिला बचत गटाला कापड़ी पीशवीचा व्यवसाय सूरु करायचा आहे, सम्बंधित असलेल्या व्यक्तिनि लवकरात लवकर सम्पर्क करा
    7972151500

  8. कॉल मी ७५०७६८०४३९ मला हा व्यवसाय करायचा आहे तरी मला माहिती ध्यावी

  9. मला कापडी पिशवीचा व्यवसाय सुरू करायचा आहे याबद्दल कृपया माहीती हवी आहे

  10. मला कापडी पिशवी , द्रोण, पत्रावळी आणि अगरबत्ती व्यवसाय करणे आहे ।
    कृपया मार्गदर्शन द्या।

  11. नमस्कार, मला पेपर डीश कशी बनवतात या विषयी माहिती, राॅ मटेरियल कुठे मिळेल.
    9156728688

  12. मला साबण निर्मिती, अगरबत्ती निर्मिती उद्योग मंचर येथे करायचा आहे, मार्गदर्शन व्हावे- ८८८८२२९०८९

  13. मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे सुचवलं तरी चालेल मी B A D ed आहे काय करू

    • आपल्या मराठी बांधवासाठी एक सुवर्ण
      संधी आहे. DIRECT SELLING BUSINESS
      मध्ये तुम्ही तुमच्या Free Time नुसार काम करून
      महिना 15000 ते 1,50000 रुपये कमऊ शकता. कोणाला बिजनेस करन्याची इछा असल्यास
      , मेहनत करन्याची तयारी असल्यास ,पैसे कमवायचे
      असतील तरच contact करा
      7020724917

  14. मला कागदी पिशव्या आणि कापडी पिशव्यांचा व्यवसाय करण्याची ईश्शचा आहे तरी कृपया मला मार्गदर्शन करावं ….मय कॉन्टॅक्ट नो-९२२२४३११२१ आय एम वेटिंग फॉर युअर पॉसिटीव्ह रिप्लाय ……..

  15. मला कागदी पिशव्या,डिश,कप, ग्लास व तसेच कापडी बॅग आणि पिशव्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच शिकवणी कुठे उपलब्ध होईल?

  16. मला कागदी पिशव्या, कापडी बॅग आणि पिशव्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे

  17. मला कागदी पिशव्या, कापडी बॅग आणि पिशव्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे
    9881150448 plz call me

    • आपल्या मराठी बांधवासाठी एक सुवर्ण
      संधी आहे. DIRECT SELLING BUSINESS
      मध्ये तुम्ही तुमच्या Free Time नुसार काम करून
      महिना 15000 ते 1,50000 रुपये कमऊ शकता. कोणाला बिजनेस करन्याची इछा असल्यास
      , मेहनत करन्याची तयारी असल्यास ,पैसे कमवायचे
      असतील तरच contact करा
      7020724917

  18. मला नवीन व्यवसाय सुरुवात करायच आहे . कृपया मार्गदर्शन करावे.

  19. मला कापडी बॅग आणि पिशव्यांचा उशी कवर चाबिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे
    Even different design or samples astil tar same to same hi banwu shakto, bulk orders साठी
    Pls contact 9137557095

  20. मला अगरबत्ती, कापूर, manufacturing छोटा उद्योग करायचा आहे …मला थोडी माहिती पाहिजे आहे ….लोण संदर्भात माहिती पाहिजे आहे
    मोबाईल – 8411012520

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version