प्रयोगांकित छायावैभव (फोटोगॅलरी)

    0

    छायाचित्र हे वास्तवदर्शी कला आहे. त्याच मूर्त छायाचित्रांवर फोटोशॉपमध्ये काही कलाकुसर करून त्याला अमूर्तशैलीच्या माध्यमातून वेगळ्या छायावैभवाची किनार देण्याचा छंद अनेकांना असतो. त्याचीच ही झलक. मूळ छायाचित्रांना रंगसंगती, रेषा आणि लय देऊन वेगळे आशय या चित्रांतून दाखवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच एक प्रयोगांकित छायावैभव!


    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version