Home ऐसपैस प्रांताप्रांताची चव

प्रांताप्रांताची चव

1

सणवार असो वा काही कार्यक्रम. गोड पदार्थाची मेजवानी प्रत्येक राज्यात, प्रां-यात, शहरात वा घरात केलीच जाते. भाषा, ज्ञान, कला, धर्म, आधात्म या गोष्टीत वैविध्य असणा-या भार-यात खाद्य संस्कृतीतही वैविध्यपणा दिसतो. त्यामुळे राज्यानुसार व राज्यातील धर्मानुसार भार-यात आहाराच्या पद्धती बदललेल्या दिस-यात. आ-या श्रावण महिन्याची चाहूल सगळ्यांनाच लागली आहे. श्रावणात येणा-या सणांत गोडधोड बनवण्याची पद्धत सर्वच राज्यांत आहे. त्यामुळे कोणत्या राज्यात कोणते गोड पदार्थ आहेत याची थोडीशी माहिती करून घेऊ या.

भारत हा सर्वव्यापी देश आहे. इथे वेगवेगळ्या पंथाचे लोक राह-यात. त्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या संस्कृती येथे पाहायला मिळ-यात. शिवाय भारत हा कृषीप्रधान देश असल्याने प्रत्येक राज्याची आपापली खासियत वेगवेगळी आहे. जशी प्रत्येक ठिकाणी आपल्या धर्मानुसार संस्कृती जपली जाते, त्याचप्रमाणे खाद्य संस्कृतीही वेगवेगळी असल्याचं पाहायला मिळतं.

सणवार असो वा काही कार्यक्रम. गोड पदार्थाची मेजवानी प्रत्येक राज्यात, प्रां-यात, शहरात वा घरात केलीच जाते. भाषा, ज्ञान, कला, धर्म, आधात्म या गोष्टीत वैविध्य असणा-या भार-यात खाद्य संस्कृतीतही वैविध्यपणा दिसतो. त्यामुळे राज्यानुसार व राज्यातील धर्मानुसार भार-यात आहाराच्या पद्धती बदललेल्या दिस-यात. शिवाय भारत हा उष्ण कटिबंध वा-यावरणात येत असल्याने येथे हवामानाचे विविध पैलूही पाहायला मिळ-यात. त्यामुळे हवामान व वा-यावरणानुसार येथे खाण्याच्या सवयी विभिन्न आहेत.

भार-यात एकूण २८ राज्यं आहे. या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. ‘हॉलिडे आयक्यू’ या कंपनीने अशाच काही प्रां-यातील खाद्य पदार्थाविषयी माहिती दिली आहे. त्यातील काही प्रां-यातील खाद्य संस्कृती आपण आजच्या सदरात पाहू या तर उर्वरित राज्यांतील खाद्य संस्कृती आपण पुढच्या सदरात पाहणार आहोत.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात अनेक जिल्हे असल्याने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत. परंतु पुरण पोळी हा एक असा प्रकार आहे जो प्रत्येकाचा आवड-या व प्रत्येक आनंदाच्या क्षणी न चुक-या बनव-या येणारा पदार्थ आहे. महाराष्ट्रात मोदक, खीर, शिरा, थालीपीठ या पदार्थानाही खूप मागणी असते. कृषीसाठी महाराष्ट्र अग्रेसर असल्याने खाद्य संस्कृती उत्तम प्रकारे येथे जोपासली जाते.

गोवा

पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्यात बेबिन्सा हा प्रकार फार प्रसिद्ध आहे. पारंपरिक पद्धतीचे हे बेबिन्स अनेक सण-समारंभात बनवले जा-यात. बेबिन्स हे थोडेफार सँडविचसारखं दिसतं. सँडविचमध्ये जसे ब्रेडवर विविध भाज्यांचे चार-पाच थर अस-यात, त्याचप्रमाणे बेबिन्स हे देखील विविध पदार्थाचा वापर करून सात-आठ थरांचा असतो.

गुजरात

भार-याचा पश्चिम भाग असलेला गुजरात हे रत्नजडित शहर म्हणून ओळखलं जातं. गुजरातमध्ये फाफडा, ढोकळा हे प्रसिद्ध आहेतच, शिवाय बासुंदी हे तेथील स्वीट डिश म्हणून प्रचलित आहे. ढोकळा हा नाश्त्यासाठी बनवला जातो, तर बासुंदी हे कार्यक्रम वा आनंदाच्या दिवशी सण साजरा करण्यासाठी रगडा पॅटिस व पापडी चॅट हेदेखील गुजरातमध्ये जास्त प्रमाणात बनवले जा-यात.

कर्नाटक

अरेबियन समुद्राच्या पश्चिम सीमेला असलेला कर्नाटक हाभार-यातील सर्वात मोठया क्षेत्रांनी व्यापलेले आहे. मैसुरी पाक हे कर्नाटकातील स्वीट डिश म्हणून ओळखले जाते. त्याचशिवाय महालक्ष्मी स्वीट्स व गुरू स्वीट्स हे या शहरात अधिक प्रसिद्ध आहे.

केरळ

उच्चशिक्षित व विरळ लोकसंख्या असलेल्या केरळ राज्यात पायसम व वेट्टू केक प्रसिद्ध आहे. केरळमध्ये गेल्यावर पायसम हा पदार्थ न खाणे म्हणजे केरळमधील खरी मजा न अनुभवण्यासारखे आहे. वेट्टू केकची खरी खासियत म्हणजे हा केक मैदा व वेलचीपासून बनविला जातो.

छत्तीसगढ

छत्तीस किल्ल्यांपासून बनलेल्या या छत्तीसगढमध्ये देहरोरी आणि लात्सा हा गोड पदार्थ म्हणून ओळखला जातो. लात्सा हे सर्वात प्रसिद्ध खाणं आहे, शिवाय मुंग बडा हे सुद्धा चविष्ट आहे. मुंग बडा हे मूगडाळीपासून बनवले जा-यात. तिकडच्या घरगुती कार्यक्रमांमध्ये याची मेजवानी आवर्जून केली जाते. देहरोरी हा पदार्थ दिसायलाच एवढा छान आहे की नजरेस पड-याच तोंडाला पाणी सुटतं.

अरुणाचल प्रदेश

ईशान्य भार-यात वसलेल्या या राज्यात खापसे हा गोड पदार्थ जास्त प्रसिद्ध आहेत. मैदा, साखर व बटर यांपासून खापसे बनवले जा-यात. खापसे हा एक बिस्किटासारखा प्रकार असल्याने आपण वेगवेगळ्या आकारात वा स्वरूपात बनवू शकतो.

मैदा व बटर यांमुळे आपण खापसाला हवा तो आकार देऊ शकतो. नवीन वर्षाच्या स्वाग-यावेळी खापस्याचा आस्वाद तिकडचे स्थानिक घे-यात. या राज्यातील तवांग हे हिमालय रांगेतील सर्वात उंच ठिकाण आहे. तिकडचं निसर्गसौंदर्य जितकं सुरेख आहे, तेवढंच ते तेथे मिळणा-या स्वादिष्ट पदार्थासाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे गिर्यारोहकांसोबतच खवय्यांसाठीही तवांग हे प्रसिद्ध आहे.

आसाम

चहा व कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले आसाम हे भार-याच्या उत्तर-पूर्व भागात येतं. पीठा हा आसाममधील गोड पदार्थ म्हणून प्रचलित आहे. हिरवळीने नटलेल्या या प्रदेशात माशांचेही अनेक प्रकार मासळी बाजारात पाहायला मिळ-यात.

झारखंड

बिहारच्या दक्षिण भागात असलेल्या झारखंडमध्ये मालपोहे खूप प्रसिद्ध आहेत. बालूशाहीसारखा गोड पदार्थ संपूर्ण झारखंडात शोधूनही सापडणार नाही, शिवाय रबडी मालपोहेही लोक चवीने खा-यात.

मध्य प्रदेश

रस्त्यावरील पदार्थासाठी मध्य प्रदेश आघाडीवर आहे. मावा बाती आणि भुट्टी की खीर हे तेथील प्रसिद्ध पदार्थ. मावा बातीची चव एकदा तरी चाखायलाच हवी अशी त्याची ख्याती आहे. मावा बाती आणि भुट्टी की खीर हे जेवणानंतर गोडधोडासाठी खा-यात.

मिझोराम

कृषी अर्थव्यवस्थेत अग्रेसर असलेल्या मिझोराममध्ये कोट पेढा मुखत्वे गोड डिश म्हणून बनवली जाते. यासाठी गुळाचा पाक वापरला जातो शिवाय, केळी व तांदूळ यांचादेखील वापर केला जातो. मिझोराममधील रहिवासी चहाच्या आहारी गेल्याचे दिसते. तिथे लोक जास्त प्रमाणात चहाचे सेवन कर-यात. काही ठिकाणी चहामध्ये मैदादेखील वापरला जातो.

जम्मू-काश्मीर

पर्यटन क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू- काश्मीरमध्ये फिरनी आणि शुफ्ता जास्त प्रिय आहे. शुफ्तामध्ये साखर, केशर, दालचिनी व काळीमिरी यांचा वापर केलेला दिसतो. फिरनी हा प्रकारही तितकाच गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले प्रवासी फिरनी खाल्ल्याशिवाय परतीचा प्रवास करतच नाहीत.

पंजाब

ऐतिहासिक व सांस्कृतिक वापर असलेल्या पंजाबमध्ये जिलेबी हा प्रकार जास्त बनवला जातो. जिलेबी हा प्रकार शक्यतो प्रत्येक राज्यात बनवला जात असला तरी पंजाबमध्ये जाऊन लस्सीसोबतच जिलेबीची मजा घेणेही तितकेच महत्त्वाचं आहे.

राजस्थान

वाळवंटी प्रदेश असलेल्या राजस्थानात मलाई घेवारची मेजवानी गोड पदार्थासाठी केली जाते. देसी घी, मैदा आणि दूध यांच्यापासून बनवलेला मलाई घेवार हा पदार्थ घरगुती कार्यक्रम वा सणवार या दिवशी आवर्जून बनवला जातो. त्याशिवाय पनीर घेवार हादेखील मलाई घेवारचाच एक प्रकार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version