Home अखेरचा जय महाराष्ट्र! बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली द्या

बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली द्या

7

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.  बाळासाहेबांनी मराठी माणसाला संघटित केलं. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात बाळासाहेबांचं स्थान अढळ राहणार आहे.   तुमच्या मनातले अन् आठवणीतले बाळासाहेब कसे होते हे तुम्हीसुद्धा आम्हाला प्रहारच्या माध्यमातून सांगू शकता. प्रहार परिवारातर्फे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ! तुमच्या प्रतिक्रीया नोंदवा.

7 COMMENTS

  1. बाळासाहेब यांच्या निधनामुळे अत्यंत दु:ख होत आहे. महाराष्ट्र आणि शिवसेना पोरकी झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

  2. ‘बाळासाहेब हा महाराष्ट्र सदैव तुमचा ऋणी राहील!’, ‘एकटा टायगर, शिवसेना गर्व से कहो हम हिंदू है।’, ‘देव चोरला माझा, देव चोरला’, ‘साहेब आज महाराष्ट्राला पोरके करून गेलेत’, ‘एक पर्व संपले, असा नेता पुन्हा होणे नाही’,‘अखेरचा जय महाराष्ट्र’, ‘एक वादळाचा अंत’, ‘मराठी तळपती तलवार आज.. म्यानात परतली’, ‘एक था टायगर’, ‘मर्द मराठाला अखेरचा सलाम’, ‘मराठी माणसाचा आवाज हरपला’, ‘शिवसेनेचे छत्र हरवले’, ‘मराठी मनाचा ढाण्या वाघ हरपला’, ‘द हिरो ऑफ कॉमन मॅन.. अलविदा’, ‘आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी इतका गहिवरून येईल. अटकेपार जाऊन डौलाने फडकणारा पताका स्तंभावरून अर्ध्यावर येईल.

  3. ‘मराठी मनाचा ढाण्या वाघ हरपला…………………………………………………………………………………………………………………………………

  4. ‘बाळासाहेब हा महाराष्ट्र सदैव तुमचा ऋणी राहील!’, ‘एकटा टायगर, शिवसेना गर्व से कहो हम हिंदू है।’, ‘देव चोरला माझा, देव चोरला’, ‘साहेब आज महाराष्ट्राला पोरके करून गेलेत’, ‘एक पर्व संपले, असा नेता पुन्हा होणे नाही’,‘अखेरचा जय महाराष्ट्र’, ‘एक वादळाचा अंत’, ‘मराठी तळपती तलवार आज.. म्यानात परतली’, ‘एक था टायगर’, ‘मर्द मराठाला अखेरचा सलाम’, ‘मराठी माणसाचा आवाज हरपला’, ‘शिवसेनेचे छत्र हरवले’, ‘मराठी मनाचा ढाण्या वाघ हरपला’, ‘द हिरो ऑफ कॉमन मॅन.. अलविदा’, ‘आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी इतका गहिवरून येईल. अटकेपार जाऊन डौलाने फडकणारा पताका स्तंभावरून अर्ध्यावर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version