Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य- सात ऑक्टोबर २०१३

राशिभविष्य- सात ऑक्टोबर २०१३

0

दैनंदिन राशिभविष्य…

 

मेष : तुमच्या खुलाशाने गैरसमज दूर होतील.



वृषभ : गुंतवणुकांचे लाभ दृष्टिपथात येतील.

मिथुन : स्वभावात प्रयत्नपूर्वक बदल कराल.
कर्क : सेवकवर्गाला दिलासा द्याल.

सिंह : ‘तुम्ही’ म्हणून सांगाल, ते लोकांना पटेल.

कन्या : ऐकाल जनाचे, पण कराल मनाचे.
तूळ : तुम्ही ‘हो!’ म्हटल्यावर सर्वाना हायसे वाटेल.
वृश्चिक : महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात याल.
धनू : विवाहाची बोलणी यशस्वी होतील.

मकर : अभ्यासात मित्राची मदत घ्याल.
कुंभ : अध्यात्माची शिकवण घ्याल.

मीन : कुटुंबात सात्त्विक वातावरण असेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version