Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य- ३० मार्च २०१५

राशिभविष्य- ३० मार्च २०१५

0

दैनंदिन राशिभविष्य

मेष : आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : नोकरीत वरिष्ठांची भेट घ्या.
मिथुन : विद्यार्थ्यांचा मार्ग यशाकडे.
कर्क : महिलावर्गाला मानसन्मान.
सिंह : भेटवस्तूंचा लाभ होईल.
कन्या : मानसिक चिंता जाणवेल.
तूळ : प्रकृती अस्वास्थ्य, दुर्लक्ष नको.
वृश्चिक : कामात गौरव प्राप्त होईल.
धनू : आर्थिक नुकसानीची शक्यता.
मकर : रागावर नियंत्रण आवश्यक.
कुंभ : धार्मिक वृत्ती वाढेल.
मीन : व्यावसायिकांनी मन:शांती ठेवावी.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version