लवासा सिटीतील पहिले शहर…

    1

    पाच शहरांचा समूह म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या लवासा सिटीतील पहिले दासवे हे शहर वसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इथे ग्रामस्थांच्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारण्यात आली आहे. तिथे मोफत शिक्षण दिले जाते. ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांना बांबू उद्योग आणि बांधकाम उद्योगात सामावून घेण्यात आले आहे. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाप्रमाणे येथील डोंगरांवरही पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. त्यातून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

    1 COMMENT

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version