“हेरॉईन जप्ती” By dinanath - August 31, 2015 04:31:25 PM 0 FacebookTwitter भारत-पाकिस्तान सीमेवरील फिरोझपूर येथून जप्त केलेले चार किलो हेरॉईन दाखवताना सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी. बाजारात या हेरॉईनची किंमत २० कोटी रुपये आहे.